एक्स्प्लोर
Allu Arjun : 'पुष्पा 2'साठी अल्लू अर्जुनने घेतले कोट्यवधी रुपये; जाणून घ्या मानधनाबद्दल...
Allu Arjun : अल्लू अर्जुनचा 'पुष्पा द रुल' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
![Allu Arjun : अल्लू अर्जुनचा 'पुष्पा द रुल' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/10/dc3871d5712f3cf12206fca5ebb56c221681123770748254_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Allu Arjun
1/10
![दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन सध्या 'पुष्पा 2' या सिनेमामुळे चर्चेत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/10/d28f3e210f3daf925ecfe053ea40755d58758.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन सध्या 'पुष्पा 2' या सिनेमामुळे चर्चेत आहे.
2/10
![अल्लू अर्जुनचा 'पुष्पा द रुल' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/10/b9ab0483f48562d2e1a64829e847d674a9fba.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अल्लू अर्जुनचा 'पुष्पा द रुल' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
3/10
!['पुष्पा द रुल' या सिनेमासाठी अल्लू अर्जुनने 85 कोटी मानधन घेतलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/10/efbf4d614a7abb4aac53be23f0f24be5686d8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'पुष्पा द रुल' या सिनेमासाठी अल्लू अर्जुनने 85 कोटी मानधन घेतलं आहे.
4/10
!['पुष्पा द राइज' या सिनेमासाठी अल्लू अर्जुनने 45 कोटी रुपये आकारले होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/10/b97daa73f7c4ce043969eea9047b97451b4fd.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'पुष्पा द राइज' या सिनेमासाठी अल्लू अर्जुनने 45 कोटी रुपये आकारले होते.
5/10
!['पुष्पा 2' हा सिनेमा 2023 च्या शेवटी प्रेक्षकांच्या भेटीला येऊ शकतो.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/10/4577220eb3e6addd0a4204ad307d7b20190a6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'पुष्पा 2' हा सिनेमा 2023 च्या शेवटी प्रेक्षकांच्या भेटीला येऊ शकतो.
6/10
![जगभरातील बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालण्यासाठी 'पुष्पा 2' हा सिनेमा सज्ज आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/10/016875cbd9e0492cdbad6b79910c51e638f6d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जगभरातील बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालण्यासाठी 'पुष्पा 2' हा सिनेमा सज्ज आहे.
7/10
!['पुष्पा द राइज' या सिनेमाने रेकॉर्डब्रेक कमाई केली होती. त्यामुळे 'पुष्पा द रुल' किती कमाई करू शकतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/10/1be8738bd4bdf00a522256572210e4fad1386.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'पुष्पा द राइज' या सिनेमाने रेकॉर्डब्रेक कमाई केली होती. त्यामुळे 'पुष्पा द रुल' किती कमाई करू शकतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
8/10
!['पुष्पा द रुल' या सिनेमाचा उत्कंठावर्धक ट्रेलर आणि पुष्पा-श्रीवल्लीचा लूक प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
'पुष्पा द रुल' या सिनेमाचा उत्कंठावर्धक ट्रेलर आणि पुष्पा-श्रीवल्लीचा लूक प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
9/10
![अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा द रुल' या सिनेमाची चाहत्यांना उत्सुकता आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा द रुल' या सिनेमाची चाहत्यांना उत्सुकता आहे.
10/10
!['पुष्पा द रुल' या सिनेमासाठी अल्लू अर्जुनने दुप्पट मानधन घेतलं आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
'पुष्पा द रुल' या सिनेमासाठी अल्लू अर्जुनने दुप्पट मानधन घेतलं आहे.
Published at : 10 Apr 2023 04:19 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
क्राईम
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)