एक्स्प्लोर
Alia Bhatt ते Deepika Padukone या पाच बॉलिवूड अभिनेत्रींचा साडीतील हटके अंदाज!
Feature_Photo_7
1/5

एका अवार्ड शे दरम्याना या लाल रंगाच्या साडीची आलियाने निवड केली होती. फॅशन डिझाइनर सब्यसाची डिझाइन केली आहे. या लाल रंगाच्या साडीमध्ये आलियाचे सौंदर्य अधिकच खुललंय.
2/5

कॅटरीना कैफने या अनिता डोंगराच्या लाल रंगाच्या साडीतल्या देस लुकने चाहत्यांना भुरळ पाडली आहे.
Published at : 29 May 2021 10:41 PM (IST)
आणखी पाहा























