एक्स्प्लोर
Adil Durrani: दुसऱ्या लग्नानंतर आदिल दुर्रानीने राखी सावंतवर केला चोरीचा आरोप!
आदिल दुर्रानी अलीकडेच मीडियाशी खुलेपणाने बोलत आहे. आपल्या ताज्या मुलाखतीत आदिलने त्याची माजी पत्नी राखी सावंतवर पैसे चोरल्याचा गंभीर आरोप केला आहे.
(pc:iamadilkhandurrani/ig)
1/9

ड्रामा क्वीन राखी सावंत आणि तिचा माजी पती आदिल खान यांच्यात पुन्हा एकदा युद्ध सुरू झाले आहे.
2/9

राखीपासून वेगळे झाल्यानंतर आदिलने नुकतेच बिग बॉस १२ फेम सोमी खानशी लग्न केले.
Published at : 01 Apr 2024 05:02 PM (IST)
आणखी पाहा























