एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
PHOTO: फॅशन आयकॉन रविना टंडनचा मनमोहक अवतार; पाहा खास फोटो!
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/16/2eee1569b79edd5d9a1bc9a67bfc6a78_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
(Instagram/officialraveenatandon)
1/6
![बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक रवीना टंडन एकेकाळी तिच्या चित्रपटांनी लाखो लोकांची मने जिंकत होती. त्याचबरोबर ती तिच्या सौंदर्यासाठीही प्रसिद्ध होती. (Instagram/officialraveenatandon)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/16/dba0da446bc20a583d8cde810cb57b5b3ae68.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक रवीना टंडन एकेकाळी तिच्या चित्रपटांनी लाखो लोकांची मने जिंकत होती. त्याचबरोबर ती तिच्या सौंदर्यासाठीही प्रसिद्ध होती. (Instagram/officialraveenatandon)
2/6
![रवीना टंडन 47 वर्षांची झाली आहे. मात्र, सौंदर्याच्या बाबतीत तिला अजूनही तोड नाही. (Instagram/officialraveenatandon)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/16/f510792b483eb6cfc05ab2bb7a577fd0e0f3f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रवीना टंडन 47 वर्षांची झाली आहे. मात्र, सौंदर्याच्या बाबतीत तिला अजूनही तोड नाही. (Instagram/officialraveenatandon)
3/6
![अलीकडेच तिने तिच्या इंस्टाग्रामवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत, ज्यात ती सुंदर दिसत आहे. (Instagram/officialraveenatandon)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/16/832517b4f6d1297434e20f01c10f980186e24.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अलीकडेच तिने तिच्या इंस्टाग्रामवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत, ज्यात ती सुंदर दिसत आहे. (Instagram/officialraveenatandon)
4/6
![फोटोंमध्ये ती ग्रे रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. या ड्रेसमध्ये ती खूपच ग्लॅमरस दिसत आहे. (Instagram/officialraveenatandon)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/16/686a62eee48244bd20007aa59f0157019d454.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
फोटोंमध्ये ती ग्रे रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. या ड्रेसमध्ये ती खूपच ग्लॅमरस दिसत आहे. (Instagram/officialraveenatandon)
5/6
![रवीना टंडन ही फॅशन आयकॉन आहे. तिच्या फॅशन फोटोशूटमधून ही अभिनेत्री आपल्यासाठी फॅशन स्टेटमेंट्स देत असते.(Instagram/officialraveenatandon)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/16/9c1b61911c3ab0fa45a65530979ebf596e09e.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रवीना टंडन ही फॅशन आयकॉन आहे. तिच्या फॅशन फोटोशूटमधून ही अभिनेत्री आपल्यासाठी फॅशन स्टेटमेंट्स देत असते.(Instagram/officialraveenatandon)
6/6
![या फोटोंमधील रवीनाची स्टाइल पाहून नेटिझन्स तिच्यावर प्रेम व्यक्त करत आहेत. (Instagram/officialraveenatandon)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/16/a5f26073eae90c83e8797e408531ac0c57f4a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या फोटोंमधील रवीनाची स्टाइल पाहून नेटिझन्स तिच्यावर प्रेम व्यक्त करत आहेत. (Instagram/officialraveenatandon)
Published at : 16 Jun 2022 02:23 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
बीड
बॉलीवूड
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion