एक्स्प्लोर
IN PICS | हाती मेहंदी अन् गालावर खळी, यामी गौतमची ही अदाच निराळी
यामी गौतम
1/6

अभिनेत्री यामी गौतम ही एका खास विवाहसोहळ्यात 'उरी- द सर्जिकल स्ट्राईक' या चित्रपटाचा दिग्दर्शक आदित्य धर याच्याशी विवाहबंधनात अडकली आणि एका नव्या प्रवासाला सुरुवात केली. (छाया सौजन्य- @yamigautam/Instagram)
2/6

सोशल मीडियाच्या माध्यमातून यामी आणि आदित्य या दोघांनीही ही आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांना दिलीय. (छाया सौजन्य- @yamigautam/Instagram)
Published at : 05 Jun 2021 05:24 PM (IST)
आणखी पाहा
























