एक्स्प्लोर
Yami Gautam: अभिनेत्री यामी गौतम बनली एका मुलाची आई, ठेवले 'हे' नाव!
Yami gautam Baby Boy: यामी गौतम एका मुलाची आई झाली असून तिने आपल्या नवजात बाळाचे नाव अतिशय अनोखे ठेवले आहे.
Yami Gautam
1/9

बॉलीवूड अभिनेत्री यामी गौतम आणि आदित्य धर यांनी त्यांच्या पहिल्या मुलाचे मोठ्या थाटामाटात स्वागत केले आहे.
2/9

यामी एका मुलाची आई झाली आहे. जेव्हापासून अभिनेत्रीने ती आई होणार असल्याची घोषणा केली होती, तेव्हापासून तिचे चाहते तिच्या खास दिवसाची आतुरतेने वाट पाहत होते.
Published at : 20 May 2024 04:07 PM (IST)
आणखी पाहा























