एक्स्प्लोर
Vaidehi Parshurami : ब्लॅक सूटमध्ये बॉस लूक वैदेहीचा ग्लॅमरस अंदाज!
वैदेही परशुरामी नेहमीच पारंपरिक व मॉडर्न अशा दोन्ही लुकमध्ये सहजतेने सामावते, पुढील फोटो त्याचं उत्तम उदाहरण आहे.
वैदेही परशुरामी
1/9

वैदेही परशुरामी ही मराठी चित्रपटसृष्टीतील एक गुणी, देखणी आणि लोकप्रिय अभिनेत्री आहे.
2/9

तिचं सहज सुंदर व्यक्तिमत्त्व, नृत्यकौशल्य आणि अभिनयातील संयमामुळे तीने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे.
Published at : 16 Jul 2025 02:45 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
महाराष्ट्र
रायगड























