एक्स्प्लोर

Tina Datta: अभिनेत्री टीना दत्ताचा देसी अंदाज; फोटोंवर चाहते घायाळ!

(फोटो :/tinadatta/ig)

1/6
छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री टीना दत्ताचा प्रत्येक लूक लोकांना आवडला आहे. टीना अनेकदा तिच्या प्रत्येक अवतारामुळे चर्चेत असते. (फोटो :/tinadatta/ig)

2/6
आता पुन्हा तिने तिच्या लेटेस्ट लूकची झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे. या फोटोंमध्ये टीना इतकी सुंदर दिसत आहे की तिच्यापासून नजर हटवणे कठीण झाले आहे.(फोटो :/tinadatta/ig)

3/6
टीना दत्ताने तिच्या 'उत्तरन' या सुपरहिट शोमध्ये इच्छा ही व्यक्तिरेखा साकारून घराघरात खास ओळख निर्माण केली आहे.(फोटो :/tinadatta/ig)

4/6
आजही ती प्रत्येक घरातील इच्छा नावाने ओळखली जाते. देशभरात तिचे लाखो चाहते आहेत. लोक तिच्याबद्दल सर्व काही जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत. (फोटो :/tinadatta/ig)

5/6
तिचा लेटेस्ट लुक पूर्ण करण्यासाठी टीनाने सुंदर साडी परिधान केली आहे त्यासोबत हलका मेकअप केला आहे आणि केस मोकळे सोडले आहेत.(फोटो :/tinadatta/ig)

6/6
कमीत कमी ऍक्सेसरीझ घालून तिने लूक पूर्ण केला आहे. येथे ती कॅमेऱ्यासमोर वेगवेगळे लूक दाखवत आहे. या लूकमध्ये टीना नेहमीप्रमाणेच बोल्ड दिसत आहे.(फोटो :/tinadatta/ig)

करमणूक फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...

Bigg Boss Marathi Season5 : ''खूप मोठी गद्दारी करताय तुम्ही'', 'बिग बॉस मराठी'च्या नव्या प्रोमोवर चाहत्यांचा संताप
''खूप मोठी गद्दारी करताय तुम्ही'', 'बिग बॉस मराठी'च्या नव्या प्रोमोवर चाहत्यांचा संताप
Singer Javed Ali Struggle Story ::  स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Buldhana : बुलढाण्यात अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भागवत भुसारींकडे पदभारNagpur : नागपुरात अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या नावे पैसे लाटल्याचा धक्कादायक प्रकार उघडBarfiwala Bridge : बर्फीवाला उड्डाणपूल आणि गोपाळकृष्ण गोखले पूल दरम्यानची मार्गिका खुलीTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 07 AM : 05 जुलै 2024: ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Bigg Boss Marathi Season5 : ''खूप मोठी गद्दारी करताय तुम्ही'', 'बिग बॉस मराठी'च्या नव्या प्रोमोवर चाहत्यांचा संताप
''खूप मोठी गद्दारी करताय तुम्ही'', 'बिग बॉस मराठी'च्या नव्या प्रोमोवर चाहत्यांचा संताप
Singer Javed Ali Struggle Story ::  स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली

Mumbai Rain: मुंबईकरांनो सावधान! येत्या काही तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज, कोकणातही जोर वाढणार
मुंबईकरांनो सावधान! येत्या काही तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज, कोकणातही जोर वाढणार
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल

Embed widget