एक्स्प्लोर
Tejaswini Pandit : पिवळी साडी; केसात गुलाब; तेजस्विनी पंडितचा मनमोहक अंदाज पाहाचं!
मराठमोळी अभिनेत्री तेजस्विनी पंडित ही मराठी सिनेरसिकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवतेय.
तेजस्विनी पंडित
1/10

अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिने आजवर वेगवेगळ्या भूमिकांमधून आपल्या अभिनयाचे सशक्त पैलू उलगडून दाखविले आहेत.
2/10

मराठमोळी अभिनेत्री तेजस्विनी पंडित ही मराठी सिनेरसिकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवतेय.
Published at : 05 May 2025 12:55 PM (IST)
आणखी पाहा