एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Tamannaah Bhatia: अभिनेत्री तमन्ना भाटिया बनली राधा; फोटो होतायत व्हायरल!

तमन्ना केवळ तामिळ सिनेमातच नाही तर तेलुगू, कन्नड आणि हिंदी भाषेतील सिनेमांमध्येही झळकली आहे.

तमन्ना भाटिया

1/11
अभिनेत्री तमन्ना भाटियाने (Tamannaah Bhatia) दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये आणि बॉलिवूडमध्ये  आपल्या अभिनयाने विशेष ओळख निर्माण केली आहे.

2/11
तमन्ना भाटिया ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे  देखील चर्चेत आहे.

3/11
तमन्ना केवळ तामिळ सिनेमातच नाही तर तेलुगू, कन्नड आणि हिंदी भाषेतील सिनेमांमध्येही झळकली आहे.
तमन्ना केवळ तामिळ सिनेमातच नाही तर तेलुगू, कन्नड आणि हिंदी भाषेतील सिनेमांमध्येही झळकली आहे.
4/11
अभिनेत्रीने आपल्या करिअरची सुरुवात अगदी लहान वयात केली होती. यादरम्यान तिच्या आयुष्यात अनेक चढउतार आले, मात्र तमन्नाने दक्षिणेतील बड्या अभिनेत्रींमध्ये तिचे नाव समाविष्ट केले.

5/11
तमन्नाचे बहुतेक चित्रपट फ्लॉप ठरले असले तरी ती साऊथची सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्री एका चित्रपटासाठी दीड ते दोन कोटी रुपये घेते.

6/11
तमन्नाने नुकतंच एक नवं फोटोशूट शेअर केलंय यात ती राधा बनलेली दिसत आहे.

7/11
कृष्ण आणि राधा या थीमला अनुसरून केलेलं हे फोटोशूट सध्या व्हायरल होत आहे.

8/11
तमन्नाचा जन्म 21 डिसेंबर 1989 रोजी मुंबईत झाला. तिच्या वडिलांचे नाव संतोष भाटिया असून ते हिरे व्यापारी आहेत, आईचे नाव रजनी भाटिया आणि गृहिणी आहे. तमन्नाचे सुरुवातीचे शिक्षण माणक जी कूपर एज्युकेशनल ट्रस्ट स्कूल, जुहू येथे झाले.

9/11
वयाच्या 13 व्या वर्षी तमन्ना तिच्या शाळेच्या वार्षिक कार्यक्रमात तिने परमॉर्फेन्स केला. त्यानंतर तिला या चित्रपटाची ऑफर आली.

10/11
यानंतर तमन्ना एक वर्ष मुंबईतील पृथ्वी थिएटरचा भाग होती. दरम्यान, 2005 मध्ये रिलीज झालेल्या गायक अभिजित सावंतच्या 'लफजो में' या अल्बममध्येही तिने काम केले. तमन्नाने काही काळ मॉडेलिंग आणि काही टीव्ही जाहिरातीमध्ये तमन्नाने काम केलं.

11/11
तमन्नाने वयाच्या 15 व्या वर्षी पहिला चित्रपट केला होता. या चित्रपटाचे नाव होते 'चांद सा रोशन चेहरा'. मात्र, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच फ्लॉप ठरला.(pc :/tamannaahspeaks/ig)

करमणूक फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला

भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?

दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour : आई राज्यसभेत, भाऊ-बहीण लोकसभेत, संपूर्ण गांधी कुटुंब संसदेतZero Hour : आरक्षण, बेरोजगारी,कर्ज, नव्या सरकारसमोर आव्हानांचा डोंगरZero Hour Mahayuti: नव्या महायुती सरकारसमोर सर्वात मोठं आव्हान कोणतं असेल?Pune Raj Thackeray Meeting : पराभव उमेदवारांसोबत राज ठाकरेंची बैठक, बैठकीत चर्चा काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Nayanthara Controversy : नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला

धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ

लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं

Embed widget