एक्स्प्लोर
Taapsee Pannu Pics: अभिनेत्री तापसी पन्नूचा बॉसी लूक; फोटो पाहून चाहते म्हणाले वाह!
(photo:taapsee/ig)
1/6

दक्षिण ते बॉलीवूड चित्रपटांमध्ये आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या तापसी पन्नूच्या चाहत्यांची यादी बरीच मोठी आहे.(photo:taapsee/ig)
2/6

तिच्या चित्रापटामधील अभिनयाला प्रेक्षकाांची पसंती मिळते. रिपोर्टनुसार, डेनमार्कचा (Denmark) बॅडमिंटनपटू 'मॅथियास बो'ला तापसी डेट करत आहे.(photo:taapsee/ig)
Published at : 15 Jul 2022 12:07 PM (IST)
आणखी पाहा























