एक्स्प्लोर
Happy Birthday Sonalee : अभिनेत्री सोनाली कुलकर्णी एका चित्रपटासाठी घेते 'एवढे' मानधन; पाहा फोटो!
(photo:/sonalee18588/ig)
1/9

दर्जेदार चित्रपटातून लोकप्रिय झालेली अभिनेत्री सोनाली कुलकर्णी तिच्या खास लुक्समुळे नेहमी चर्चेत असते.(photo:/sonalee18588/ig)
2/9

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (sonalee kulkarni) सध्या लग्नामुळे चर्चेत आहे.(photo:/sonalee18588/ig)
3/9

सोनालीने करोना काळात कुणाल बेनोडेकर (kunal benodekar) सोबत अत्यंत साधे पणाने विवाह उरकला. पण त्यावेळी धुमधडाक्यात लग्न करण्याची हौस पूण झाली नसल्याने सोनालीने पुन्हा एका कुणालशी ल्गनगाठ बांधली.(photo:/sonalee18588/ig)
4/9

ते दोघेही सध्या मेक्सिकोमध्ये आपला हनिमून एन्जॉय करत आहे. आज 18 मे सोनालीचा वाढदिवस आहे.(photo:/sonalee18588/ig)
5/9

'अप्सरा' म्हणून लोकप्रिय झालेल्या सोनाली कुलकर्णीने आज आपल्या अभिनयाने मराठी चित्रपटसृष्टीत स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे.(photo:/sonalee18588/ig)
6/9

'मितवा','नटरंग', 'हिरकणी', 'झिम्मा' असे अनेक चित्रपट तिने केले. सोनाली कुलकर्णी ही मराठीतील सर्वाधिक मानधन घेणाऱ्यांपैकी एक अभिनेत्री आहे.(photo:/sonalee18588/ig)
7/9

सोनाली एका चित्रपटासाठी जवळपास 15 ते 20 लाख रुपये मानधन म्हणून घेते.(photo:/sonalee18588/ig)
8/9

सोनाली कुलकर्णी ही अभिनेत्री नृत्यांगना म्हणून जरी सिनेसृष्टीत आली असली तरी हळूहळू तिने तिची इमेज बदलून वेगवेगळ्या विषयांवर बेतलेले चित्रपट दिले. आता मराठीमधली एक उत्तम नायिका म्हणून ती नावाारुपाला आली आहे.(photo:/sonalee18588/ig)
9/9

आपलं व्यक्तिगत आयुष्य आनंदाने जगतानाच सोनालीने आपली कारकिर्दही तितकीच बहारदार बनवली आहे.(photo:/sonalee18588/ig)
Published at : 18 May 2022 01:09 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























