एक्स्प्लोर
PHOTO : तुला पाहताच बाला...सोनाली कुलकर्णीच्या दिलखेचक अदा; फोटो चर्चेत!
मराठीतील 'अप्सरा' अशी ओळख असणारी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आपल्या सौंदर्याने आणि दिलखेचक अदांनी अनेकांना घायाळ करते.
(फोटो सौजन्य :sonalee18588/इंस्टाग्राम)
1/10

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही सोशल मीडियावर तिच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करत असते.(फोटो सौजन्य :sonalee18588/इंस्टाग्राम)
2/10

अनेक तरुणांच्या गळ्यातील ताईत असणाऱ्या अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनं विविध भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविलं आहे.(फोटो सौजन्य :sonalee18588/इंस्टाग्राम)
Published at : 09 Sep 2022 04:52 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
पालघर
व्यापार-उद्योग
विश्व
मुंबई























