एक्स्प्लोर
Sonam Kapoor: सोनम कपूरचा ग्लॅमरस अवतार; सोफ्यावर पोज देत केले मस्त फोटोशूट!
बॉलीवूड अभिनेत्री सोनम कपूर तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.
(फोटो सौजन्य :sonamkapoor/इंस्टाग्राम)
1/10

बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर आता कोणत्याही ओळखीवर अवलंबून नाही. ती अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. (फोटो सौजन्य :sonamkapoor/इंस्टाग्राम)
2/10

सोनमने नेहमीच तिच्या अभिनयापेक्षा तिच्या फॅशन सेन्सने लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. (फोटो सौजन्य :sonamkapoor/इंस्टाग्राम)
Published at : 27 Nov 2022 11:13 AM (IST)
आणखी पाहा























