एक्स्प्लोर
PHOTO: अभिनेत्री श्रिया पिळगावकरच्या मनमोहक अदा; चाहते झाले फिदा!
अभिनेत्री श्रिया पिळगावकर अनेकदा तिच्या लूकमुळे चर्चेत असते आणि चाहत्यांच्या वाहवा मिळवते.
(फोटो सौजन्य :shriya.pilgaonkar/इंस्टाग्राम)
1/10

श्रिया ने नुकत्याच शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती अतिशय ग्लॅमरस दिसत आहे.
2/10

श्रिया पिळगावकर ही ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर यांची कन्या आहे.(फोटो सौजन्य :shriya.pilgaonkar/इंस्टाग्राम)
Published at : 30 Nov 2022 04:46 PM (IST)
आणखी पाहा























