एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
PHOTO : संजना संघीचा क्लासी लूक; नेटकऱ्यांकडून लाइक्स अन् कमेंट्सचा वर्षाव
दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतचा शेवटचा चित्रपट 'दिल बेचारा'मधून नायिका म्हणून करिअरची सुरुवात करणारी संजना सांघी सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते.
![दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतचा शेवटचा चित्रपट 'दिल बेचारा'मधून नायिका म्हणून करिअरची सुरुवात करणारी संजना सांघी सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/08/0a271ac45ef2932f7afd35e85627358d1670485542742289_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
(फोटो सौजन्य : sanjanasanghi96/इंस्टाग्राम)
1/10
![दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतचा शेवटचा चित्रपट 'दिल बेचारा'मध्ये पहिल्यांदाच मुख्य भूमिकेत दिसलेली संजना संघी तिच्या पहिल्याच चित्रपटातून ती प्रसिद्धीच्या झोतात आली. (फोटो सौजन्य : sanjanasanghi96/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/08/75cb051646a8ba429edb42b4c76798ef3645c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतचा शेवटचा चित्रपट 'दिल बेचारा'मध्ये पहिल्यांदाच मुख्य भूमिकेत दिसलेली संजना संघी तिच्या पहिल्याच चित्रपटातून ती प्रसिद्धीच्या झोतात आली. (फोटो सौजन्य : sanjanasanghi96/इंस्टाग्राम)
2/10
![संजना संघी हिने तिच्या पहिल्याच चित्रपटामधून जगभरात चांगलीच लोकप्रियता मिळवली होती. (फोटो सौजन्य : sanjanasanghi96/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/08/a66329e9af18ceb4fec120760bbdd07d160d0.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
संजना संघी हिने तिच्या पहिल्याच चित्रपटामधून जगभरात चांगलीच लोकप्रियता मिळवली होती. (फोटो सौजन्य : sanjanasanghi96/इंस्टाग्राम)
3/10
![गेल्या काही काळापासून संजना तिच्या लूकमुळे खूप चर्चेत आहे. आजकाल तिचा सिझलिंग लूक पाहायला मिळत आहे.(फोटो सौजन्य : sanjanasanghi96/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/08/bf079a657fc7e1e1c61678eb2d12d06d3dad6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
गेल्या काही काळापासून संजना तिच्या लूकमुळे खूप चर्चेत आहे. आजकाल तिचा सिझलिंग लूक पाहायला मिळत आहे.(फोटो सौजन्य : sanjanasanghi96/इंस्टाग्राम)
4/10
![संजना सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे आणि तिच्या फोटोशूटची झलक चाहत्यांसोबत सतत शेअर करत असते.(फोटो सौजन्य : sanjanasanghi96/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/08/da9edb343c518021bc0d92683ad9fe9218597.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
संजना सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे आणि तिच्या फोटोशूटची झलक चाहत्यांसोबत सतत शेअर करत असते.(फोटो सौजन्य : sanjanasanghi96/इंस्टाग्राम)
5/10
![गेल्या काही काळापासून संजना तिच्या लूकमुळे खूप चर्चेत आहे. आजकाल तिचा सिझलिंग लूक पाहायला मिळत आहे.(फोटो सौजन्य : sanjanasanghi96/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/08/e42768129dd594e20d12d0a33f5efa184f54e.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
गेल्या काही काळापासून संजना तिच्या लूकमुळे खूप चर्चेत आहे. आजकाल तिचा सिझलिंग लूक पाहायला मिळत आहे.(फोटो सौजन्य : sanjanasanghi96/इंस्टाग्राम)
6/10
![संजनाने तिचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत, ज्यात ती एका धमाकेदार अवतारात दिसत आहे. (फोटो सौजन्य : sanjanasanghi96/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/08/fa7304f21718fcf8716ef407fa9f8d439ddbc.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
संजनाने तिचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत, ज्यात ती एका धमाकेदार अवतारात दिसत आहे. (फोटो सौजन्य : sanjanasanghi96/इंस्टाग्राम)
7/10
![अभिनेत्रीने पुन्हा एकदा तिच्या लेटेस्ट फोटोशूटने सर्वांना थक्क केले आहे. (फोटो सौजन्य : sanjanasanghi96/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/08/81f6f701b678b8dcc219ed3fb4e344495e1e2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनेत्रीने पुन्हा एकदा तिच्या लेटेस्ट फोटोशूटने सर्वांना थक्क केले आहे. (फोटो सौजन्य : sanjanasanghi96/इंस्टाग्राम)
8/10
![iया फोटोंमध्ये संजना कज्युअल लूकमध्ये दिसत आहे. हा ग्लॅमरस लूक पूर्ण करण्यासाठी अभिनेत्रीने स्मोकी मेकअप केला आहे.(फोटो सौजन्य : sanjanasanghi96/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/08/4f6c801c55dc3586b96e9194ae2eb061b4699.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
iया फोटोंमध्ये संजना कज्युअल लूकमध्ये दिसत आहे. हा ग्लॅमरस लूक पूर्ण करण्यासाठी अभिनेत्रीने स्मोकी मेकअप केला आहे.(फोटो सौजन्य : sanjanasanghi96/इंस्टाग्राम)
9/10
![संजनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती काही काळापूर्वी प्रदर्शित झालेल्या 'राष्ट्र कवच ओम' चित्रपटात दिसली होती. (फोटो सौजन्य : sanjanasanghi96/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/08/7a05af4c3916187c78ac88e4667c11dde26a8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
संजनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती काही काळापूर्वी प्रदर्शित झालेल्या 'राष्ट्र कवच ओम' चित्रपटात दिसली होती. (फोटो सौजन्य : sanjanasanghi96/इंस्टाग्राम)
10/10
![सध्या ती तिच्या आगामी 'धक धक' चित्रपटामुळे चर्चेत आहे. (फोटो सौजन्य : sanjanasanghi96/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/08/fef1fb720811ea3f6d8820e911bd2281fda6a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सध्या ती तिच्या आगामी 'धक धक' चित्रपटामुळे चर्चेत आहे. (फोटो सौजन्य : sanjanasanghi96/इंस्टाग्राम)
Published at : 08 Dec 2022 01:20 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
महाराष्ट्र
बीड
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)