एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
IN PICS | रिंकूच्या बोल्ड अदा पाहून नेटकरी फिदा
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/02/07001145/rinku.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/5
![वेब सीरिज आणि चित्रपटांच्या माध्यमातून ती बहुविध भूमिकाही साकारत आहे. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/02/07001228/rjjiui.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
वेब सीरिज आणि चित्रपटांच्या माध्यमातून ती बहुविध भूमिकाही साकारत आहे. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)
2/5
![हे सारं होत असतानाच रिकूनं स्वत:मध्येही काही सकारात्मक बदल घडवून आणले आहेत. हे बदल तिच्या सोशल मीडिया पोस्टमधून पाहायला मिळत आहे. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/02/07001220/rjjiu.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हे सारं होत असतानाच रिकूनं स्वत:मध्येही काही सकारात्मक बदल घडवून आणले आहेत. हे बदल तिच्या सोशल मीडिया पोस्टमधून पाहायला मिळत आहे. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)
3/5
!['सैराट' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी रिंकू नाही म्हणता या कलाविश्वात चांगलीच स्थिरावली आहे. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/02/07001211/rjji.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'सैराट' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी रिंकू नाही म्हणता या कलाविश्वात चांगलीच स्थिरावली आहे. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)
4/5
![रिंकूच्या बोल्ड अदा पाहून खऱ्या अर्थानं चाहते आणि नेटकरी घायाळ होत आहेत. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/02/07001203/rjj.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रिंकूच्या बोल्ड अदा पाहून खऱ्या अर्थानं चाहते आणि नेटकरी घायाळ होत आहेत. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)
5/5
![रिंकूनं नुकतंच तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये काही फोटो शेअर केले. या फोटोमध्ये एकटक कोणा एका गोष्टीवर रोखलेली तिची नजर अनेकांनाच घायाळ करत आहे. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/02/07001157/rj.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रिंकूनं नुकतंच तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये काही फोटो शेअर केले. या फोटोमध्ये एकटक कोणा एका गोष्टीवर रोखलेली तिची नजर अनेकांनाच घायाळ करत आहे. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)
Published at :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बॉलीवूड
ट्रेडिंग न्यूज
ठाणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion