एक्स्प्लोर
Neha Pendse : हिरव्या साडीत नेहा पेंडसे दिसतेय खूपच हॉट; पाहा खास फोटो!
टीव्हीवरील ‘आय कम इन मॅडम’ आणि ‘भाबीजी घर पर हैं!’ साठी नेहाला प्रसिद्धी जास्त मिळाली.
नेहा पेंडसे
1/9

नेहा पेंडसे ही अशी एक मराठी अभिनेत्री जी मराठी सोबतच हिंदी, तमिळ, तेलुगू आणि मल्याळम चित्रपटांचाही चेहरा बनली.
2/9

शिवाय टीव्ही इंडस्ट्रीतील सर्वाधिक मानधन घेणारी सुद्धा ती अभिनेत्री म्हणून ओळखली जाऊ लागली.
Published at : 10 Jun 2025 10:37 AM (IST)
आणखी पाहा























