एक्स्प्लोर
PHOTO: नेहा पेंडसे दिसतेय बार्बी डॉल; फोटो होतायत व्हायरल!
नेहा गेल्या काही वर्षांपूर्वी शार्दुल बायससोबत लग्नबंधनात अडकली आहे. शार्दुल हा मोठा उद्योगपती आहे(pc:nehhapendse/ig)
(pc:nehhapendse/ig)
1/10

मराठी, हिंदी, तमिळ, तेलुगू, आणि मल्याळम सिनेमांत काम करणाऱ्या मोजक्या अभिनेत्रींमध्ये नेहा पेंडसे (Neha Pendse) या गुणी अभिनेत्रीचा समावेश होतो.(pc:nehhapendse/ig)
2/10

अनेक चित्रपट आणि मालिकांमधून नेहा पेंडसे घराघरात पोहोचली. नेहा नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमांमधून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते.(pc:nehhapendse/ig)
Published at : 07 Feb 2024 03:01 PM (IST)
आणखी पाहा























