एक्स्प्लोर

PHOTO: तू चीज़ बड़ी है मस्त मस्त.. करिश्मा तन्नाचा क्लासी लूक; फोटो पाहाच!

अभिनेत्री करिश्मा तन्ना तिच्या कोणत्याही प्रोजेक्टपेक्षा तिच्या लूकमुळे चर्चेत असते.

(फोटो सौजन्य:karishmaktanna/इन्टाग्राम)

1/10
करिश्मा तन्ना हिचे नाव इंडस्ट्रीतील टॉप अभिनेत्रींच्या यादीत समाविष्ट आहे. या अभिनेत्रीची गणना इंडस्ट्रीतील सुंदर आणि ग्लॅमरस अभिनेत्रींमध्ये केली जाते.(फोटो सौजन्य:karishmaktanna/इन्टाग्राम)

2/10
करिश्मा तन्ना सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि दररोज तिचे नवीन फोटो शेअर करत असते. (फोटो सौजन्य:karishmaktanna/इन्टाग्राम)

3/10
करिश्मा तन्ना हे नाव गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर तिच्या किलर फोटोंद्वारे चर्चेत आहे.(फोटो सौजन्य:karishmaktanna/इन्टाग्राम)

4/10
मंगळवारी मुंबईत रिचा-अलीच्या रिसेप्शन पार्टीत अभिनेत्री करिश्मा तन्नाही पोहोचली.(फोटो सौजन्य:karishmaktanna/इन्टाग्राम)

5/10
पार्टीमध्ये करिश्मा तन्ना ब्लॅक कलरची साडी परिधान केलेली दिसली होती.(फोटो सौजन्य:karishmaktanna/इन्टाग्राम)

6/10
मोठ्या व्हाईट कलरच्या इअरिंगमध्ये करिश्मा खूपच सुंदर दिसत होती.(फोटो सौजन्य:karishmaktanna/इन्टाग्राम)

7/10
करिश्मा तन्नानेही तिच्या या लूकचे अनेक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. ज्यामध्ये अभिनेत्री सुंदर दिसत आहे.(फोटो सौजन्य:karishmaktanna/इन्टाग्राम)

8/10
या फोटोंमध्ये करिश्मा तन्ना एका गोंडस कुत्र्यासोबत हसताना आणि पोज देताना दिसत आहे.(फोटो सौजन्य:karishmaktanna/इन्टाग्राम)

9/10
करिश्मा तन्ना बॉलिवूड चित्रपट संजूमध्ये देखील दिसली आहे.(फोटो सौजन्य:karishmaktanna/इन्टाग्राम)

10/10
'क्योंकि सास भी कभी बहू थी' मधून तिने करिअरला सुरुवात केली.(फोटो सौजन्य:karishmaktanna/इन्टाग्राम)

करमणूक फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट

मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार

लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde on Uddhav Thackeray  | जे गेटमधून बाहेर निघत नव्हते ते शेताच्या बांधावर पोहोचले, शिंदेंची टीकाManoj Jarange Parbhani : लोकसभेत धडा मिळाला, आता अंत पाहू नका, मराठा महिलांचा सरकारला इशाराSambhajiraje chhatrapatil on Vishalgad : विशाळगड अतिक्रमण मुक्त करा, संभाजीराजेंची मागणीManoj Jarange Parbhani :

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ

''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप

जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण

Eknath Shinde on Uddhav Thackeray : गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
Embed widget