एक्स्प्लोर
PHOTO: अभिनेत्री करिश्मा तन्नाचा क्लासी अंदाज; बोट मध्ये बसून दिल्या पोज!
करिश्मा तन्ना लग्नापासून तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे दररोज चर्चेत असते. अभिनेत्री तिच्या वैयक्तिक आयुष्यातील झलक चाहत्यांशी सतत शेअर करत असते.
(फोटो सौजन्य:karishmaktanna/इंस्टाग्राम)
1/6

अभिनेत्री करिश्मा तन्ना तिच्या अभिनय कारकिर्दीतून ब्रेक घेतल्यानंतर तिच्या वैवाहिक जीवनाचा पुरेपूर आनंद घेत आहे.(फोटो सौजन्य:karishmaktanna/इंस्टाग्राम)
2/6

ती सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांशी सतत जोडलेली असते. जवळपास दररोज ती तिच्या ग्लॅमरस लूकचे फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते. (फोटो सौजन्य:karishmaktanna/इंस्टाग्राम)
Published at : 28 Jul 2022 11:16 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
पालघर
व्यापार-उद्योग
विश्व
मुंबई























