अभिनेत्री जन्नत जुबेरचा प्रत्येक नवीन अवतार चाहत्यांना तिच्याकडे आकर्षित करत असतो. अभिनेत्री अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करून चाहत्यांशी संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. (photo:jannatzubair29/ig)
2/6
बालकलाकार म्हणून जन्नतने करिअरची सुरुवात केली होती. लहान वयातच अनेक वेगवेगळ्या व्यक्तिरेखा साकारून तिने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले आहे.(photo:jannatzubair29/ig)
3/6
पुन्हा एकदा जन्नतने तिच्या लेटेस्ट लूकची झलक चाहत्यांना दाखवली आहे. या फोटोंमध्ये अभिनेत्रीने अतिशय स्टायलिश ट्यूब गाऊन घातलेला दिसत आहे.(photo:jannatzubair29/ig)
4/6
हा ग्लॅमरस लूक पूर्ण करण्यासाठी जन्नतने कानात गोल्डन झुमके घातले आहेत. त्यासोबत हलका मेकअप करून केस मोकळे ठेवले आहेत.(photo:jannatzubair29/ig)
5/6
या लूकमध्ये जन्नत खूपच हॉट आणि बोल्ड दिसत आहे. जन्नतच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर, अनेक टीव्ही शो, बॉलीवूड चित्रपट आणि म्युझिक व्हिडिओंचा भाग झाल्यानंतर आता ती पंजाबी फिल्म इंडस्ट्रीमध्येही तिच्या करिअरची सुरुवात करणार आहे.(photo:jannatzubair29/ig)
6/6
लवकरच ती 'कुलचे छोले' या पंजाबी चित्रपटात दिसणार आहे. मात्र, सध्या या चित्रपटाबाबत फारशी माहिती समोर आलेली नाही.(photo:jannatzubair29/ig)