एक्स्प्लोर
PHOTO: बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशीचा बोल्ड लूक; फोटो चर्चेत!
(photo:iamhumaq/ig)
1/6

बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशीने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात एक खास स्थान निर्माण केले आहे.(Photo:iamhumaq/ig)
2/6

हुमाने तिच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत अनेक वेगवेगळ्या व्यक्तिरेखा पडद्यावर अतिशय चांगल्या पद्धतीने साकारल्या आहेत. ती कोणत्याही प्रकारच्या भूमिकेत स्वत:ला सामावून घेऊ शकते हे तिने नेहमीच सिद्ध केले आहे. मात्र, तिच्या चित्रपटांव्यतिरिक्त ती तिच्या लूकमुळे देखील चर्चेत येऊ लागली आहे.(Photo:iamhumaq/ig)
Published at : 02 Jul 2022 02:32 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
क्रीडा
व्यापार-उद्योग
निवडणूक























