एक्स्प्लोर
PHOTO: हिना खानची ग्लॅमरस स्टाईल; चाहते घायाळ!
शॉर्ट ड्रेसमध्ये हिना खानचा स्टनिंग लूक धुमाकूळ घालत आहे.
हिना खान
1/8

हिना खान ही टीव्ही जगतातील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
2/8

हिना खान तिच्या अभिनयासोबतच तिच्या अप्रतिम फॅशन सेन्ससाठी ओळखली जाते.
3/8

हिनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, हिना तिच्या 'कंट्री ऑफ ब्लाइंड' या चित्रपटामुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे.
4/8

याशिवाय अभिनेत्री 'सेव्हन वन' नावाच्या वेब सीरिजमध्येही दिसणार आहे.
5/8

हिना खानने तिचा स्टनिंग लूक इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. हिना खान शॉर्ट ड्रेसमध्ये तिची फिगर फ्लॉंट करताना दिसत आहे.
6/8

हिना खानने तिच्या लेटेस्ट फोटोशूटमध्ये बोल्ड पोज दिल्या आहेत.
7/8

अभिनेत्रीच्या मेकअपबद्दल सांगायचे तर, हिना खानने शॉर्ट ड्रेससह हलका मेकअप केला आहे..
8/8

हलका मेकअप आणि खुल्या केसांमध्ये हिना खान खूपच ग्लॅमरस दिसत आहे. (सर्व फोटो सौजन्य : realhinakhan/इंस्टाग्राम)
Published at : 18 Jul 2023 01:58 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
मुंबई
भारत
























