एक्स्प्लोर
उफ्फ तेरी अदा... अमृताचं भुरळ घालणारं सौंदर्य, पाहा फोटो
साडे माडे तीन,चोरीचा मामला,कट्यार काळजात घुसली या चित्रपटांमध्ये अमृतानं काम केलं.(photo: amrutakhanvilkar/ig)
amruta khanvilkar
1/9

मराठी सिनेविश्वातील सुप्रसिद्ध अभिनेत्री अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) ही सोशल मीडियावर नेहमी ट्रेंडिंगमध्ये असते.
2/9

अमृताने मराठी बरोबरच हिंदी सिनेविश्वामध्येही आपली ओळख निर्माण केली आहे.
Published at : 04 Apr 2024 03:04 PM (IST)
आणखी पाहा























