एक्स्प्लोर
Mithun Chakraborty : 'डिस्को डान्सर' मिथुन चक्रवर्ती रुग्णालयात दाखल...
Mithun Chakraborty : 'डिस्को डान्सर' मिथुन चक्रवर्ती रुग्णालयात दाखल...
अभिनेते आणि राजकारणी मिथून चक्रवर्ती हे रुग्णालयात दाखल. (Photo Credit : PTI)
1/10

अभिनेते आणि राजकारणी मिथुन चक्रवर्ती यांच्या प्रकृतीशी संबंधित एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. (Photo Credit : PTI)
2/10

मिथुन चक्रवर्ती यांना कोलकाता येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (Photo Credit : PTI)
Published at : 10 Feb 2024 01:07 PM (IST)
आणखी पाहा























