एक्स्प्लोर
'गडांचा राजा, राजियांचा गड... किल्ले राजगड'; आकाश ठोसरची पोस्ट चर्चेत!

(photo:akashthosar/ig)
1/7

सगळ्यांचा लाडका सैराट फेम अभिनेता म्हणजे आकाश ठोसर.(photo:akashthosar/ig)
2/7

आकाश ठोसरने नुकतेच त्याचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
3/7

या फोटोंमध्ये आकाश किल्ले रायगडाचं दर्शन घेताना दिसून येत आहे. रायगड बघताना आकाश अगदी हरवून गेलेला दिसतोय.(photo:akashthosar/ig)
4/7

आकाशने या सहलीचे बरेच फोटो शेअर केले आहेत, ज्यात आपण रायगडाचं वैभव पाहू शकतो.
5/7

आकाशने रायडला नुकतीच भेट दिली, याचे फोटो शेअर करत त्याने फोटोंना खास कॅप्शन दिले आहे.(photo:akashthosar/ig)
6/7

आकाशने लिहिलंय,''सह्याद्रीचं सुख हे शब्दांत मांडता येत नाही, तर ते प्रत्यक्षातच अनुभवावं लागतं'.(photo:akashthosar/ig)
7/7

तसेच आकाशने राजगडाचे काही फोटो शेअर करत त्याने लिहिलंय, ''गडांचा राजा, राजियांचा गड... किल्ले राजगड''.(photo:akashthosar/ig)
Published at : 20 Apr 2022 05:24 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
