एक्स्प्लोर
PHOTO: अंकिताच्या मेहंदी सोहळ्यासाठी अभिज्ञाने केला खास लूक; फोटोवर लाइक्स कमेंट्सचा वर्षाव
abhidnya bhave
1/6

अभिज्ञा भावे म्हणजे मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री. (PHOTO : @abhidnya.u.b/IG)
2/6

‘खुलता कळी खुलेना’, ‘तुला पाहते रे’ आणि ‘रंग माझा वेगळा’ यांसारख्या मालिकांमधून अभिज्ञा घराघरांत पोहोचली आहे.(PHOTO : @abhidnya.u.b/IG)
3/6

अभिज्ञाचे फोटो सोशल मीडियावर नेहमीच काही ना काही कारणामुळे चर्चेत असतात. (PHOTO : @abhidnya.u.b/IG)
4/6

अभिज्ञाने मालिकांसोबत तिने चित्रपट व वेब सीरिजमध्येही काम केलंय. अभिनयाकडे वळण्यापूर्वी ती एअर होस्टेस म्हणून काम करत होती. अभिज्ञा व तेजस्विनी पंडित यांचा ‘तेजाज्ञा’ हा फॅशन ब्रँडसुद्धा फार प्रसिद्ध आहे. (PHOTO : @abhidnya.u.b/IG)
5/6

सध्या अभिज्ञा अंकिता लोखंडेच्या लग्नात सहभागी झालीये. (PHOTO : @abhidnya.u.b/IG)
6/6

आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन अभिज्ञा अंकिता आणि विकी विकीच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. (PHOTO : @abhidnya.u.b/IG)
Published at : 14 Dec 2021 12:43 PM (IST)
आणखी पाहा























