एक्स्प्लोर
मोहिनीची मोहरुपी माया अडकवेल का, जगदंबाला तिच्या जाळ्यात? 'आई तुळजाभवानी' मालिकेत पुढे काय घडणार?
Aai Tuljabhavani Colors Marathi Serial Track: कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका 'आई तुळजाभवानी' आता एका अत्यंत भावनिक आणि नाट्यमय वळणावर येऊन पोहोचली आहे.
Aai Tuljabhavani Colors Marathi Serial Track
1/8

'जगदंबा' हीच मोह आणि क्रोधची हरवलेली मुलगी आहे का? मोहिनी जगदंबालाच आपली हरवलेली मुलगी म्हणून गावकऱ्यांना सांगते आणि या कथेतले नवे नाट्य उलगडू लागते.
2/8

तुळजाचे मानवी बालरूप जगदंबाच्या आजूबाजूला असलेल्या मंडळींना मोहाच्या जाळ्यात अडकवून जगदंबाला महिषासुरासमोर हजर करण्याची कपटी योजना मोहिनीने आखली आहे. तेव्हा मोहिनीची मोहरुपी माया अडकवेल का जगदंबाला तिच्या जाळ्यात? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
Published at : 17 Jul 2025 08:23 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
निवडणूक
महाराष्ट्र
निवडणूक























