एक्स्प्लोर
Sunil Shelke Maval Vidhan Sabha : कधी बैलगाड्यावर तर कधी कार्यकर्त्याच्या खांद्यावर; धुमधडाक्यात सुनील शेळकेंचा प्रचार सुरु
मावळ विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार सुनील शेळके यांनी दणक्यात प्रचाराला सुरुवात केली आहे.
Sunil shelke
1/8

मावळ विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार सुनील शेळके यांनी दणक्यात प्रचाराला सुरुवात केली आहे.
2/8

मावळ विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस- भाजप- शिवसेना- आरपीआय- स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार सुनील शेळके यांनी वडगाव मावळचे ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज यांच्यासमोर श्रीफळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ केला.
Published at : 07 Nov 2024 11:14 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
व्यापार-उद्योग
निवडणूक























