एक्स्प्लोर
MVA Seat Sharing : ठाकरेंच्या यादीतील चार जागांमुळं गोंधळाचं वातावरण, संजय राऊत म्हणाले दुरुस्ती करणार, नेमकं काय घडलं?
MVA Seat Sharing : महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या पत्रकार परिषदेपूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची पहिली यादी जाहीर झाली.
शिवसेनेच्या पहिल्या यादीनंतर मविआत गोंधळ
1/5

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या उमेदवारांच्या यादीनंतर मविआच्या कार्यकर्त्यांमध्ये गोंधळाच वातावरण निर्माण झालं होतं.
2/5

मविआची जागा वाटपाची पत्रकार परिषद सुरु होण्यापूर्वीच शिवसेनेची पहिली यादी जाहीर करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेकापचा दावा असलेल्या जागांवर ठाकरेंच्या सेनेनं उमेदवार जाहीर केले आहेत.
Published at : 23 Oct 2024 10:34 PM (IST)
आणखी पाहा
























