एक्स्प्लोर
सुखविंदर सिंह सुक्खू यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ
Himachal Government Formation: हिमाचलमध्ये काँग्रेसनं सत्ता स्थापन केली, सुखविंदर सिंह सुक्खू यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ
Sukhwinder Singh Sukhu
1/10

सुखविंदर सिंह सुक्खू यांच्याशइवाय मुकेश अग्निहोत्री (Mukesh Agnihotri) यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.
2/10

काँग्रेस नेते सुखविंदर सिंह सुक्खू (Sukhvinder Singh Sukhu) यांनी रविवारी हिमाचल प्रदेशचे (Himachal Pradesh) 15 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.
Published at : 11 Dec 2022 10:19 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भारत
भारत
राजकारण
महाराष्ट्र






















