एक्स्प्लोर
ABP C-Voter Survey: राहुल गांधी नाही, मग 2024 मध्ये पंतप्रधान मोदींच्या विरोधात प्रबळ उमेदवार कोण? ममता, नितीश की...? सर्वेक्षणाचा धक्कादायक खुलासा
Lok Sabha Election: आगामी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदीं विरोधात राहुल गांधींशिवाय कोण प्रबळ उमेदवार असू शकतो याची धक्कादायक आकडेवारी एबीपी सी-व्होटरच्या सर्वेक्षणातून समोर आली आहे.
Lok Sabha Election 2024
1/8

बिहारमध्ये सलग दोनवेळा सत्तेवर राहिलेल्या नितीश कुमार यांचंही नाव पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सामील आहे. पंतप्रधानपदासाठी त्यांच्या नावाची सुरुवातीपासूनच चर्चा आहे.
2/8

सर्वेक्षणातही त्यांच्या नावावर बहुतांश लोकांनी सहमती दर्शवली आहे. राहुल गांधींशिवाय नितीश कुमार हे पंतप्रधान नरेंद्र मोदींना तगडं आव्हान असल्याचं 14 टक्के लोकांचं मत आहे.
Published at : 26 Jul 2023 07:27 AM (IST)
आणखी पाहा























