दिशाने फोटो शेअर केल्यानंतर काही वेळातच त्या फोटोवर चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे. 24 तासांच्या आत या फोटोंना 23 लाखांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत. (Photo Credit - instagram)
3/6
दिशा लग्नाच्या फोटोंमुळे सध्या चर्चेत आहे. तसेच तिचा बिकनी अवतारही चर्चेत आहे. स्विमिंग पूलमधील दिशाचा बिकनी लूकही चर्चेत आहे. (Photo Credit - instagram)
4/6
यादरम्यान, ती नवऱ्यासोबत डान्स करतानाही दिसून आली. तसेच दिशाने लग्नामध्ये अत्यंत सुंदर लूक कॅरी केला होता. (Photo Credit - instagram)
5/6
या फोटोंमध्ये दिशा फारच सुंदर आणि ग्लॅमरस दिसत होती. आपल्या मैत्रिणीच्या लग्नासाठी तिने सुंदर लेहेंगा वेअर केला आहे. ज्यामध्ये ती अत्यंत सुंदर दिसत दिसत होती. (Photo Credit - instagram)
6/6
दिशा पाटनी (Disha Patani) काही दिवसांपूर्वी आपल्या बेस्ट फ्रेंडच्या लग्नात पोहोचली होती. जिथे ती फारच सुंदर दिसत होती. दिशाने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर काही फोटो शेअर केले आहेत. (Photo Credit - instagram)