एक्स्प्लोर
PHOTO : बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शनप्रकरणी 'या' टॉप अभिनेत्रींची नावं चर्चेत!
1/6

रकुल प्रीत सिंह : रिया चक्रवर्तीला अटक केल्यानंतर बॉलिवूडमधील 25 जणांची नावं समोर आली होती. ज्यामध्ये अभिनेत्री रकुल प्रीत सिंहच्याही नावाचा समावेश होता. रकुल प्रीत सिंहने आपलं नाव ड्रग्स कनेक्शनमध्ये आल्यानंतर हायकोर्टातही धाव घेतली होती. दरम्यान, एनसीबीकडून रकुलला समन्स पाठवून चौकशीसाठी बोलावण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे. अनेकदा रकुल प्रीत सिंह आणि सारा अली खान एकत्र दिसून आल्या आहेत.
2/6

सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाशी निगडीत ड्रग्ज केसमध्ये अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींची नावं समोर आली आहेत. या प्रकरणी रिया चक्रवर्तीला अटक करण्यात आली आहे. तसेच टॉप बॉलिवूड अभिनेत्रींची नावं समोर आली आहेत. जाणून घेऊया कोणत्या अभिनेत्रींचं ड्रग्ज कनेक्शन समोर आलं आहे.
Published at :
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
विश्व
निवडणूक
व्यापार-उद्योग























