एक्स्प्लोर
Mumbai Crime Drugs: मुंबई विमानतळावर ड्रग्जचा साठा पकडला, ओरिओ बिस्कीट अन् कॅप्सुलमधून कोकेनची तस्करी
Mumbai crime news: मुंबईत ड्रग्जचा मोठा साठा सापडला आहे. मुंबई एअरपोर्टवरील बिस्किट आणि चॉकलेटमध्ये लपवून कोकेन आणले जात होते. महसूल गुप्तवार्ता विभागाची कारवाई
Mumbai crime drugs
1/7

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून कोकेनचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे.
2/7

ओरिओ बिस्कीट आणि चॉकलेटमधून कोकेनची तस्करी.
3/7

ओरिओ बिस्कीट आणि चॉकलेटच्या खोक्यात लपवून सुरू होती कोकेनची तस्करी. महिलेकडून तब्बल ६.२६१ किलो कोकेन जप्त
4/7

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून कोकेनचा मोठा साठा जप्त.
5/7

तब्बल 62.6 कोटी रुपयांचे कोकेन जप्त.
6/7

महसूल गुप्तवार्ता संचालनालयाची (डीआरआय) मोठी कारवाई. दोहावरून आलेल्या महिलेला गोपनीय माहितीच्या आधारावर घेण्यात आल होत ताब्यात.
7/7

तिच्या सामना तपासणी केली असता कोकेनने भरलेल्या ३०० कॅप्सुल सापडल्या.
Published at : 15 Jul 2025 07:21 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























