एक्स्प्लोर
Lalit Patil : जेरबंद ड्रग माफिया ललित पाटीलचे 4 मोठे गौप्यस्फोट
Sasoon Hospital Drugs Case : ड्रग माफिया ललित पाटील याला पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या आहेत.
![Sasoon Hospital Drugs Case : ड्रग माफिया ललित पाटील याला पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/18/95e469f5d2b625bf6d19dbaa0d74ef8d1697608789471322_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Drug Mafia Lalit Patil Big Statement After Arrest
1/10
![पुण्यातील ससून हॉस्पिटल ड्रग्स रॅकेट प्रकरणी ललित पाटील फरार होता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/18/d2642c6e1c26e6336a76d4e5b5d49b0e52a84.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पुण्यातील ससून हॉस्पिटल ड्रग्स रॅकेट प्रकरणी ललित पाटील फरार होता.
2/10
![श्रीलंकेला जाण्याच्या तयारीत असणाऱ्या ललितला बंगळुरुमधून अटक करण्यात आली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/18/ae69d604d7006fd5d3e21b5f5280ba5e69699.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
श्रीलंकेला जाण्याच्या तयारीत असणाऱ्या ललितला बंगळुरुमधून अटक करण्यात आली.
3/10
![ललित पाटीलला बुधवारी अंधेरी न्यायालयात हजर करण्यात आलं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/18/fa2c0ee080b73570a8eea328f0968b1d4e671.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ललित पाटीलला बुधवारी अंधेरी न्यायालयात हजर करण्यात आलं.
4/10
![यावेळी ललित पाटील प्रसारमाध्यमांच्या कॅमऱ्यात चित्रीत झाला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/18/22ecfe728dd2806edea4a0f6f3548424c2c01.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यावेळी ललित पाटील प्रसारमाध्यमांच्या कॅमऱ्यात चित्रीत झाला.
5/10
![ललित पाटीलने म्हटलं की, 'मी पत्रकारांशी बोलेन.'](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/18/a0a23a12bf2bd5f37e612f282df0d5bdd9831.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ललित पाटीलने म्हटलं की, 'मी पत्रकारांशी बोलेन.'
6/10
![ललितने म्हटलं आहे की, 'मी ससूनमधून पळालो नाही.'](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/18/d16730f2b7957e4645779195df4e31db530fe.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ललितने म्हटलं आहे की, 'मी ससूनमधून पळालो नाही.'
7/10
!['मला ससून रुग्णालयातून पळवलं गेलं', असा गौप्यस्फोट ललिल पाटीलने केला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/18/ca71b873033d7d4f0a27f04f99e3cd0c06efb.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'मला ससून रुग्णालयातून पळवलं गेलं', असा गौप्यस्फोट ललिल पाटीलने केला आहे.
8/10
!['यामध्ये कुणाकुणाचा हात आहे, हे लवकरच सांगेन', असंही ललित पाटीलने म्हटलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/18/c006f87f560fbaf91b41746335a962b669e83.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'यामध्ये कुणाकुणाचा हात आहे, हे लवकरच सांगेन', असंही ललित पाटीलने म्हटलं आहे.
9/10
![यामुळे या प्रकरणात आता आणखी काय समोर येत हे पाहावं लागणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/18/2baf0854c4d9b664ee73983ce7a0c0fdee38e.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यामुळे या प्रकरणात आता आणखी काय समोर येत हे पाहावं लागणार आहे.
10/10
![ऑक्टोबर 2020 मध्ये अटक झाल्यापासून ललित पाटील महिनोन्महिने ससून रुग्णालयात तळ ठोकून होता. या काळात सहा डॉक्टर त्याच्यावर उपचार करत होते. त्यात ड्रग्ज रॅकेट उघडकीस आल्यानंतर याच डॉक्टरांनी अचानक त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्याची शिफारस केली आणि त्याचा उपयोग करून ललित पाटील ससूनमधून निसटला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/18/f2cb90e3ed72f25f4ef2728955fd4facb2994.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ऑक्टोबर 2020 मध्ये अटक झाल्यापासून ललित पाटील महिनोन्महिने ससून रुग्णालयात तळ ठोकून होता. या काळात सहा डॉक्टर त्याच्यावर उपचार करत होते. त्यात ड्रग्ज रॅकेट उघडकीस आल्यानंतर याच डॉक्टरांनी अचानक त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्याची शिफारस केली आणि त्याचा उपयोग करून ललित पाटील ससूनमधून निसटला.
Published at : 18 Oct 2023 11:30 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
लातूर
क्राईम
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)