एक्स्प्लोर
Andhra Pradesh Crime: आंध्रप्रदेशातील धक्कादायक घटना! मुलं हुशार नाहीत म्हणून बापानेच घेतला दोन्ही मुलांचा जीव, नंतर स्वत:लाही संपवलं
सार्वजनिक क्षेत्रातील एका युनिटमध्ये अकाउंटंट असलेले वनपली चंद्रकिशोर असे या व्यक्तीचे नाव असून या घटनेने संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे .
Andhra Pradesh Crime
1/6

मुलांची शैक्षणिक कामगिरी खराब असल्याने वडिलांनीच पोटच्या दोन्ही मुलांची हत्या करत आत्महत्या केल्याची घटना घडलीय .
2/6

आंध्र प्रदेशच्या काकीनाडा शहरात 37 वर्षीय व्यक्तीने मुले हुशार नाहीत म्हणून आपल्या मुलांचा जीव घेतल्याचे समोर आले आहे .
Published at : 16 Mar 2025 03:32 PM (IST)
आणखी पाहा























