एक्स्प्लोर
दीड रुपयांचा शेअर 600 रुपयांच्या पुढे, लाखांचे झाले कोटी रुपये, वर्षात 38,000 टक्क्यांनी रिटर्न्स देणारी 'ही' कंपनी कोणती?
सध्या या शेअरची सगळीकडे चर्चा होत आहे. कारण या शेअरने अवघ्या एका वर्षात काही लाख रुपयांचे रुपांतर थेट कोटींमध्ये केले आहे.
ujaas energy share (फोटो सौजन्य- META AI)
1/7

रिन्यूएबल एनर्जी सेक्टरमध्ये काम करणाऱ्या उजास एनर्जी लिमिटेड या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना बम्पर रिटर्न्स दिले आहेत. एका वर्षात या कंपनीने अनेकांना करोडपती केलंय.
2/7

एका वर्षाआधी या कंपनीच्या शेअरचे मूल्य फ्त 1.70 रुपये होते. आता हाच शेअर तब्बल 652.90 रुपयांवर पोहोचला आहे. म्हणजेच एका वर्षात या शेअरमध्ये तब्बल 38000 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
Published at : 04 Nov 2024 02:40 PM (IST)
आणखी पाहा























