एक्स्प्लोर
Uday Samant : जर्मनीतल्या उद्योजकांसाठी महाराष्ट्राच्या MIDC मध्ये 500 एकर भूखंड राखीव : उदय सामंत
Uday Samant : राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत जर्मनीच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावेळी त्यांनी जर्मनीतील उद्योग प्रकल्पांना महाराष्ट्रात रेड कार्पेट देऊ ,असं म्हटलं.
उदय सामंत
1/5

राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज जर्मनी येथे पार पडलेल्या "महाराष्ट्र बिजनेस डे" या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली. हा कार्यक्रम महाराष्ट्र युरोप बिजनेस फोरम (MSBF) अंतर्गत आयोजित करण्यात आला होता.
2/5

या कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून आणि संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पसायदानाने करण्यात आली. ही सुरुवात मराठी संस्कृतीच्या गौरवशाली परंपरेचे दर्शन घडवणारी ठरली.
Published at : 07 Jun 2025 10:43 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
पालघर
व्यापार-उद्योग























