एक्स्प्लोर
ऑक्टोबरनंतर शेअर बाजारात सूचीबद्ध झालेल्या 'या' कंपन्यांनी दिला बंपर नफा

ऑक्टोबरनंतर शेअर बाजारात सूचीबद्ध झालेल्या 'या' कंपन्यांनी दिला बंपर नफा
1/7

यंदाच्या वर्षात शेअर बाजारात IPOची भाऊगर्दी दिसली. त्यातील काही कंपन्यांनी गुंतवणुकदारांना बंपर नफा दिला तर काहींनी चिंता वाढवल्या.
2/7

ऑक्टोबरनंतर शेअर बाजारात सूचीबद्ध झालेल्या या कंपन्यांनी गुंतवणुकदारांना बंपर नफा दिला. जाणून घेऊयात या कंपन्यानी गुंतवणुकदारांना किती नफा दिला.
3/7

पारस डिफेन्सने आयपीओमध्ये प्रति शेअर 175 इतकी किंमत निश्चित केली होती. सध्या या शेअरची किंमत 727 रुपये इतकी सुरू आहे. जवळपास 315 टक्के परतावा दिला आहे.
4/7

लेटेंट व्ह्यू अॅनालिटिक्सची आयपीओमध्ये प्रति शेअर किंमत 197 इतकी होती. या शेअरने 217 टक्के परतावा दिला असून सध्या याची किंमत 625 रुपये इतकी आहे.
5/7

सिगाची इंडस्ट्रीने आयपीओमध्ये प्रति शेअर 163 रुपये इतकी किंमत निश्चित केली होती. सध्या याची किंमत 431 रुपये इतकी आहे. जवळपास 164 टक्के परतावा दिला आहे.
6/7

नायकाने आयपीओमध्ये प्रति शेअर 1125 इतकी किंमत दिली होती. या शेअरने 86 टक्के परतावा दिला असून 2092 इतकी सध्या किंमत आहे.
7/7

टेगा इंडस्ट्री आयपीओमध्ये प्रति शेअर किंमत 453 इतकी होती. बाजारात 68 टक्के प्रीमियमने 753 रुपयांवर सूचीबद्ध झाला.
Published at : 13 Dec 2021 02:03 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
आयपीएल
बीड
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
