एक्स्प्लोर
रेल्वे निर्मिती क्षेत्रातील 'या' कंपनीची बुलेट ट्रेनप्रमाणे कामगिरी, भविष्यातही गुंतवणूकदार होणार मालामाल?
रेल्वे निर्मिती क्षेत्राशी संबंधित असलेल्या या कंपनीच्या शेअरचे मूल्य शुक्रवारी चांगलेच वाढले. भविष्यतही या शेअरची स्थिती अशीच असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
texmaco rail share price (फोटो सौजन्य- एबीपी नेटवर्क, freepik)
1/7

Texmaco Rail share: शेअर बाजारात शुक्रवारी मोठ्या घडामोडी घडल्या. शुक्रवारी रेल्वे क्षेत्राशी संबंधित असलेल्या टेक्समॅको रेल अँड इंजिनिअरिंग लिमिटेड या कंपनीच्या शेअरचे मूल्य चांगलेच वाढले.
2/7

आठवड्याच्या शेवटच्या दिवशी हा शेअर साधारण 9 टक्क्यांनी वाढून 222.30 रुपयांवर पोहोचला. दिवसाअखेर हा शेअर 215.45 रुपयांवर स्थिरावला. अगोदरच्या दिवसाच्या तुलनेत हा शेअर 4.74 टक्क्यांनी वाढला.
Published at : 22 Jun 2024 03:32 PM (IST)
आणखी पाहा























