एक्स्प्लोर
या आठवड्यात शेअर बाजारात पैसे कमवण्याची जबरदस्त संधी, अनेक कंपन्या देणार तगडा परतावा!
या आठवड्यातही शेअर बाजारात पैसे कमवण्याची चांगली संधी आहे. कारण या आठवड्यात अनेक कंपन्यांचे शेअर्स एक्स-डिव्हिडेंड होणार आहेत.
share_market_update (फोटो सौजन्य- एबीपी नेटवर्क, freepik)
1/8

Ex-Dividend Stocks: डिव्हिडेंडच्या माध्यमातून चांगले पैसे कमवण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी हा आठवडा खास असणार आहे. कारण या आठवड्यातही अनेक शेअर्स एक्स-डिव्हिडेंड होणार आहेत. त्याआधी गुंतवणूक करून गुंतवणूकदार पैसे कमवू शकतात.
2/8

या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच 27 मे रोजी स्टोवेक इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीचा शेअर एक्स-डिव्हिडेंड होणार आहे. या शेअरमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना 115 रुपये प्रति शेअरप्रमाणे अंतरिम लाभांश दिला जाईल.
Published at : 26 May 2024 12:15 PM (IST)
आणखी पाहा























