एक्स्प्लोर

PHOTO : 'या' पाच कर बचत योजनांमध्ये गुंतवणूक करा आणि भक्कम परतावा मिळवा!

पाच कर बचत योजना ज्यामध्‍ये गुंतवणूक केल्‍याने तुम्‍हाला मोठ्या परताव्यासह कर बचतीचा लाभ मिळतो. जाणून घेऊया कर बचतीच्या योजनांबद्दल...

Tax Saving

1/9
2023 वर्ष सुरु झालं आहे. नवीन वर्षा सोबतच 2022-2023 या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीची सुरुवात झाली आहे. अशा परिस्थितीत ज्यांचा पगार टॅक्स स्लॅबमध्ये येतो, त्यांनी आपल्या कराचं नियोजन (कर बचत योजना) करावं.

2/9
आर्थिक वर्षाच्या शेवटच्या महिन्यात कर नियोजन सुरु करण्याची अनेकांना सवय असते. परंतु असं करणं टाळा. किमान तीन ते चार महिने आधीच कर नियोजन (Tax Saving) सुरु करण्याचा प्रयत्न करा.

3/9
अशा अनेक योजना आहेत ज्यात गुंतवणूक करुन तुम्हाला आयकराच्या विविध कलमांतर्गत कर सवलतीचा लाभ मिळतो.

4/9
आम्‍ही तुम्‍हाला अशा पाच कर बचत योजनांबद्दल माहिती देणार आहोत, ज्यामध्‍ये गुंतवणूक केल्‍याने तुम्‍हाला मोठ्या परताव्यासह कर बचतीचा लाभ मिळतो. जाणून घेऊया कर बचतीच्या योजनांबद्दल...

5/9
1. पीपीएफ : सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजना अर्थात पब्लिक प्रॉव्हिडंट फंड ही एक सरकारी योजना आहे ज्यामध्ये गुंतवणूक करुन तुम्ही 15 वर्षांच्या कालावधीत भरीव निधी जमा करु शकता. सरकार या योजनेवर 7.10 टक्के व्याज देत आहे. या योजनेत तुम्ही 500 रुपयांपासून ते 1.5 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करु शकता. यामध्ये तुम्हाला आयकर कलम 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांची सूट मिळते.

6/9
2. एनपीएस : नॅशनल पेन्शन सिस्टममध्ये गुंतवणूक करुन तुम्ही तुमच्या निवृत्तीनंतरचे चांगले नियोजन करु शकता. यामध्ये तुम्ही रिटायरमेंट फंड आणि पेन्शन या दोन्हींचा पर्याय निवडू शकता. या योजनेत गुंतवणूक केल्यास, तुम्हाला आयकर कलम 89C अंतर्गत 1.5 लाख रुपयांची सूट मिळते. यासह, कलम 80CCD (E) अंतर्गत 50 हजार रुपयांची अतिरिक्त सूट उपलब्ध आहे. अशाप्रकारे तुम्ही जास्तीत जास्त एकूण 2 लाख रुपयांची सूट मिळवू शकता.

7/9
3. पोस्ट ऑफिस टर्म डिपॉजिट स्कीम : केंद्र सरकारने नुकतीच पोस्ट ऑफिस टर्म डिपॉझिट स्कीममध्ये व्याजदर वाढवण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे ग्राहकांना आता 6.70 टक्क्यांऐवजी 7 टक्के व्याज मिळणार आहे. तुम्ही या योजनेत जास्तीत जास्त पाच वर्षांसाठी पैशांची गुंतवणूक करु शकता. मुदत ठेव योजनेत गुंतवणूक केल्यास, तुम्हाला आयकर कलम 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांची सूट मिळेल.

8/9
4. वॉलंटरी प्रोविडेंट फंड : पीएफ व्यतिरिक्त, तुम्ही ऐच्छिक भविष्य निर्वाह निधी योजनेत गुंतवणूक करुन आयकराच्या कलम 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांची सूट मिळवू शकता.  या योजनेअंतर्गत तुम्हाला 8.10 टक्के दराने परतावा मिळतो.

9/9
5. ELSS म्युच्युअल फंड : ELSS म्युच्युअल फंडात गुंतवणूक केल्यानंतरही, तुम्हाला आयकर कलम 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांची सूट मिळते. या योजनेत तुम्ही तीन वर्षांची गुंतवणूक करुन 1.5 लाख रुपयांपर्यंतच्या कर बचतीचा लाभ मिळवू शकता

व्यापार-उद्योग फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी

Cyber Crime : हॅकर्स शोधतायत गंडा घालण्याचे नवे मार्ग, काही सेकंदात तुमचं अकाऊंट होईल रिकामं
हॅकर्स शोधतायत गंडा घालण्याचे नवे मार्ग, काही सेकंदात तुमचं अकाऊंट होईल रिकामं
भारतातील टॉप 10 शहरे; राहणीमानासाठी मुंबई तिसऱ्या स्थानावर, पुण्याचा कितवा नंबर?

अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Amey Khopkar MNS: Damodar Natyagruha आहे त्या जागेवर पुन्हा बांधा, अन्यथा रस्त्यावर उतरूAkole SDRF Boat Accident : प्रवरा नदीत बुडालेल्या व्यक्तीचा शोध घेणारी एसडीआरएफची बोट उलटलीUjani Boat Accident : दोन गावांवर दु:खाचा डोंगर..उजनी दुर्घटनेनं महाराष्ट्र हळहळा.. ABP MAJHAZero Hour Dombivli Blast : डोंबिवली MIDC मध्ये भीषण स्फोट, अपघाताला कोण जबाबदार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Cyber Crime : हॅकर्स शोधतायत गंडा घालण्याचे नवे मार्ग, काही सेकंदात तुमचं अकाऊंट होईल रिकामं
हॅकर्स शोधतायत गंडा घालण्याचे नवे मार्ग, काही सेकंदात तुमचं अकाऊंट होईल रिकामं
भारतातील टॉप 10 शहरे; राहणीमानासाठी मुंबई तिसऱ्या स्थानावर, पुण्याचा कितवा नंबर?
भारतातील टॉप 10 शहरे; राहणीमानासाठी मुंबई तिसऱ्या स्थानावर, पुण्याचा कितवा नंबर?
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले

मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?

''बिल्डरच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करणारा आमदार कोणत्या पवारांचा?''; नानांचा सवाल, थेट पत्रच

मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार

Embed widget