एक्स्प्लोर
Post Office Saving Schemes: दररोज 95 रुपये वाचवून या योजनेत गुंतवणूक करा, तुम्हाला मॅच्युरिटीवर 14 लाख मिळतील!
Post Office Saving Schemes: पोस्ट ऑफिसच्या ग्रामीण डाक योजनेत गुंतवणूक करून तुम्ही चांगले पैसे कमावू शकतात.
Post Office Saving Schemes
1/8

प्रत्येकाला आपलं भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करायचं असतं. म्हणूनच अनेकजण वेगवेगळ्या प्रकारच्या बचत योजनांमध्ये (Saving Schemes) गुंतवणूक करत असतात.
2/8

पोस्ट ऑफिस देखील अनेक प्रकारच्या बचत योजना चालवतं. देशातील कोट्यवधी लोकांनी पोस्टाच्या योजनांमध्ये गुंतवणूक केली आहे. कारण त्यात गुंतवलेली रक्कम सुरक्षित राहते, असा समज आहे.
Published at : 05 Jan 2023 06:28 AM (IST)
आणखी पाहा






















