एक्स्प्लोर
Investment : पोस्ट ऑफिसच्या 'या' बचत योजनेत मिळतात 7 टक्क्यांहून अधिक व्याज; गुंतवणुकीआधी पाहा यादी
भारतात सध्या गुंतवणुकीसाठी अनेक पर्याय आहेत. बहुतांशीजण सुरक्षित आणि चांगला परतावा देणाऱ्या योजनांमध्ये गुंतवणूक करण्याकडे प्राधान्य देतात. यामध्ये बँकांसह पोस्ट ऑफिसच्या बचत योजनांचा समावेश आहे.
Investment : पोस्ट ऑफिसच्या 'या' बचत योजनेत मिळतात 7 टक्क्यांहून अधिक व्याज; गुंतवणुकीआधी पाहा यादी
1/7

बाजारात गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत, परंतु आजही अनेक लोक पोस्ट ऑफिसच्या वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात.
2/7

पोस्ट ऑफिसच्या काही बचत योजनांमध्ये तुम्हाला वार्षिक आधारावर 7 टक्के व्याजदर मिळत आहे.
Published at : 15 Aug 2023 09:10 PM (IST)
आणखी पाहा























