एक्स्प्लोर
LIC Share : एलआयसीच्या शेअर दरात घसरण, सरकारने काय म्हटले?
LIC Share : एलआयसीच्या शेअर दरात घसरण, सरकारने काय म्हटले?
1/6

एलआयसीच्या आयपीओला पॉलिसीधारक, एलआयसी कर्मचारी आणि किरकोळ गुंतवणुकदारांनी चांगला प्रतिसादा दिला होता. मात्र, शेअर बाजारात एलआयसीच्या शेअरला फारसा प्रतिसाद मिळताना दिसत नाही.
2/6

शेअर बाजारात लिस्ट झाल्यापासून एलआयसी शेअर दरात सातत्याने घसरण सुरू आहे. आतापर्यंत गुंतवणुकदारांचे 1.51 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
Published at : 12 Jun 2022 03:50 PM (IST)
आणखी पाहा























