एक्स्प्लोर
EPF बॅलेन्स कसं तपासायचं, 'हे' आहेत सर्वांत सोपे चार पर्याय; जाणून घ्या...
ईपीएफ खात्यावर असलेली रक्कम कशी तपासायची असे नेहमी विचारले जाते. मात्र तुमच्या खात्यावर असलेली रक्कम तपासण्याच्या एकूण चार पद्धती आहेत.
EPF BALANCE CHECKING (फोटो सौजन्य- एबीपी नेटवर्क, freepik)
1/7

EPFO Balance Check: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) खातेधारकांना त्यांच्या खात्यातील जमा रक्कम तपासायची असेल तर वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. जमा रक्कम तपासणे हे फार फार सोपे आहे.
2/7

तुमच्या जवळ असेल्या मोबाईलच्या मदतीने तुम्ही तुमच्या खात्याची माहिती मिळवू शकता. पीएफ बॅलेन्स एकूण चार पद्धतींनी तपासता येते.
Published at : 18 May 2024 09:24 AM (IST)
आणखी पाहा























