एक्स्प्लोर
Gold Rate Today : सोन्याच्या दरात किरकोळ वाढ; तर चांदीही 500 रुपयांनी महागली
Gold Rate Today : आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार पाहिल्यास, 24 कॅरेट सोन्याचा दर 56,220 रूपयांवर आहे.
![Gold Rate Today : आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार पाहिल्यास, 24 कॅरेट सोन्याचा दर 56,220 रूपयांवर आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/17/5b4c2aa940070ec1b11f389c05822c761676612103185545_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Gold Rate Today
1/9
![गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरत सातत्याने होत चाललेल्या घसरणीला आज काहीसा ब्रेक लागला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/18/c588cb45bd77197164ffdf63d5a689f96a3a1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरत सातत्याने होत चाललेल्या घसरणीला आज काहीसा ब्रेक लागला आहे.
2/9
![जागतिक बाजारात डॉलरच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे सोन्या-चांदीच्या दरातही वाढ झाली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/18/9910c577c656edba79e6913513b6062d0fe8f.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जागतिक बाजारात डॉलरच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे सोन्या-चांदीच्या दरातही वाढ झाली आहे.
3/9
![आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार पाहिल्यास, 24 कॅरेट सोन्याचा दर 56 हजार 220 रुपयांवर आहे. तर, 22 कॅरेट सोन्याचा दर 51 हजार 572 रुपयांवर आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/18/fcea9e7207d87db0b1a3182ed0ab411588681.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार पाहिल्यास, 24 कॅरेट सोन्याचा दर 56 हजार 220 रुपयांवर आहे. तर, 22 कॅरेट सोन्याचा दर 51 हजार 572 रुपयांवर आहे.
4/9
![एक किलो चांदीचा दरही 65 हजार 780 रुपयांवर पोहोचला आहे. कालच्या तुलनेत आज 500 रुपयांची वाढ झाली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/18/4c586bd777c8306468bb347b581210938cda0.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
एक किलो चांदीचा दरही 65 हजार 780 रुपयांवर पोहोचला आहे. कालच्या तुलनेत आज 500 रुपयांची वाढ झाली आहे.
5/9
![सोन्याच्या वाढलेल्या दरामुळे ग्राहकांना सोनं खरेदीसाठी मुरड घालावी लागतेय.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/18/bc2bc038f94e368621e4e99c4715f25140ce4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सोन्याच्या वाढलेल्या दरामुळे ग्राहकांना सोनं खरेदीसाठी मुरड घालावी लागतेय.
6/9
![सोन्याचे हे वाढलेले दर मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर आणि राजधानी दिल्लीसह इतर ठिकाणीही कमी-जास्त प्रमाणात व्यवहार करतात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/18/ef5dc61678eddc6276ec814735833e3e2bfcb.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सोन्याचे हे वाढलेले दर मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर आणि राजधानी दिल्लीसह इतर ठिकाणीही कमी-जास्त प्रमाणात व्यवहार करतात.
7/9
![BIS CARE APP द्वारे तुम्ही कोणत्याही हॉलमार्क केलेल्या दागिन्यांची शुद्धता सहज तपासू शकता. यासाठी तुम्ही दागिन्यांचा HUID क्रमांक 'Verify HUID' द्वारे तपासू शकता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/18/59c1dabfaf5173c465600bb5c8ac0d51ce514.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
BIS CARE APP द्वारे तुम्ही कोणत्याही हॉलमार्क केलेल्या दागिन्यांची शुद्धता सहज तपासू शकता. यासाठी तुम्ही दागिन्यांचा HUID क्रमांक 'Verify HUID' द्वारे तपासू शकता.
8/9
![इंडियन बुलियन अॅंड ज्वेलर्स असोसिएशनच्या मते, तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल देऊन किंमत तपासू शकता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/18/6b362303fe90a9106154f07cb9e98983e5c58.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
इंडियन बुलियन अॅंड ज्वेलर्स असोसिएशनच्या मते, तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल देऊन किंमत तपासू शकता.
9/9
![तुम्ही आर्थिक गुंतवणुकीचा पर्याय म्हणून देखील सोन्याच्या नाण्यांत गुंतवणूक करु शकता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/18/557675d7179e71df580e84c456f69e25e0451.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तुम्ही आर्थिक गुंतवणुकीचा पर्याय म्हणून देखील सोन्याच्या नाण्यांत गुंतवणूक करु शकता.
Published at : 18 Feb 2023 12:21 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
राजकारण
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)