एक्स्प्लोर
Budget 2022: बजेट बनवणाऱ्या अर्थमंत्र्यांच्या टीममध्ये आहे तरी कोण-कोण? जाणून घ्या
Budget 2022: बजेट बनवणाऱ्या अर्थमंत्र्यांच्या टीममध्ये आहे तरी कोण-कोण? जाणून घ्या
1/6

आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेत बजेटचा मोठा वाटा आहे. १ फेब्रुवारीला अर्थमंत्री देशाचा अर्थसंकल्प सादर करतील. अर्थमंत्र्यांना अर्थसंकल्प तयार करण्यासाठी तज्ज्ञांची टीम मदत करत असते. यामध्ये अर्थ मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सहभाग असतो. यावेळी २०२२मध्ये बजेट बनवणाऱ्या टीममध्ये कोणाचा समावेश आहे ते जाणून घेऊया.
2/6

टीव्ही सोमनाथन यांना आर्थिक बाबींचा मोठा अनुभव आहे. जागतिक बँकेत सोमनाथन काम केलेलं असून 2015 मध्ये पीएमओमध्ये सहसचिव म्हणूनही काम करण्याचा त्यांना अनुभव आहे. अर्थसचिव या नात्याने यावेळी अर्थव्यवस्थेत वाढीसह मागणी वाढेल असा अर्थसंकल्प सादर करण्याचे आव्हान आहे.
Published at : 25 Jan 2022 03:03 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
राजकारण
भारत























